Posts

Showing posts from September, 2021

इको फ्रेंडली गणेश मुर्ती जनता विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या इको फ्रेंडली गणेश मुर्ती स्पर्धा मध्ये अनेक विद्यार्थ्याने आकर्षक गणेश मुर्ती तयार केले विविध रंग संगतीचा वापर विद्यार्थिनी छान छान करून अनेक मूर्ती साकार केले या मध्ये 5वी ते 9वी पर्यंत चे विदयार्थी सहभागी झाले होते

  https://photos.app.goo.gl/x7kVojVvZT4PYQ428